Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
बिग बॉस मराठीच्या घरात आरोह वेलणकरने टास्क खेळताना त्याने कधीच बळाचा वापर केला नाही. प्रत्येक टास्क तो बुद्धिचातुर्याने खेळल्यामुळे त्याचे कौतुक झाले होते. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचा फटका बसलेल्या २०६ गावांच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने एक कोटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही सर्व रक्कम सर्व ग्रामपंचायतींच्या खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या जागतिक बॅँकेच्या पथकाने आज विविध ठिकाणी भेट दिली. या पथकात सात तपासणी अधिकाऱ्यांचा समावेश असून, चार पथके सांगली, राधानगरी, शिरोळ आणि कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागा ...
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने ४ राज्यमार्ग व १५ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली. ...