Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
Udayanraje bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसुबक अकाऊंटवरुन भली मोठी पोस्ट लिहिली आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, आपत्ती व्यवस्थापनातील सर्व घटक, एनजीओज् आणि आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत, ...
Kolhapur Flood: कोल्हापुरातील पुराच्या परिस्थितीत येत्या काही काळात वाढ होऊ शकते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल न देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. ...
Kolhapur Flood collcator : सध्या जिल्ह्यात पाऊस चांगला होत असून अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असलेल्या गावांना मदत पोहोचवण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार ठेवा. बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांना आधीच सुचना द्या, ...
Vidhan Parishad Election , pune, teachr, kolhapurnews पुणे शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गेल्या २५ दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मेळावे, प्रत्यक्ष ...
ex serviceman ,home, flood, kolhapurnews शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना टुमदार घरे बांधून दिली जाणार आहेत. हॅबिटेट फॉर ह्युमिनिटी इंडिया या संस्थेने पुढाकार घेतला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस धुवांदार पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगेने इशारा (३९ फुट) पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी येथ ...