लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
BMWच्या नेमप्लेटवर 'जय भीम' लिहिणाऱ्या ऑस्ट्रेलियातील 'त्या' व्यक्तीचा फोटो किरण मानेंनी केला शेअर, म्हणाले... - Marathi News | kiran mane shared post of man who wrote jay bheem on his BMW car seeking attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BMWच्या नेमप्लेटवर 'जय भीम' लिहिणाऱ्या ऑस्ट्रेलियातील 'त्या' व्यक्तीचा फोटो किरण मानेंनी केला शेअर, म्हणाले...

"हे प्रेम फक्त गाडीवर जयभीम लिहिण्यापुरतं...", किरण मानेंची पोस्ट व्हायरल ...

'ते शब्दांत नाही सांगू शकत..!', किरण मानेंनी अभिमान साठेंची भूमिकेबाबत व्यक्त केली भावना - Marathi News | 'It can't be said in words..!', Kiran Mane expressed his feelings about the role of Bhimana Sathe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ते शब्दांत नाही सांगू शकत..!', किरण मानेंनी अभिमान साठेंची भूमिकेबाबत व्यक्त केली भावना

kiran Mane : सध्या किरण माने कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची या मालिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान आता त्यांनी मालिकेसंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. ...

कधी झाला नाच्या तर कधी झाला गावासमोर नग्न; 'जवान'मधील त्या शेतकऱ्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट - Marathi News | kiran-mane-talk-about-jawan-actor-who-played-role-of-farmer-onkar-das-manipuri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'मध्ये गावासमोर नग्न झालेला शेतकरी आहे कोण? किरण मानेंची त्याच्यासाठी खास पोस्ट

Jawan: या सिनेमामध्ये एका अभिनेत्याने शेतकऱ्याची भूमिका साकारली असून समाजातील सत्य परिस्थिती दाखवली आहे. ...

ऑनस्क्रीन बाप-लेकीचा ‘चलेया’ गाण्यावर झक्कास डान्स, किरण माने म्हणाले...'नाचता येत नसतानाबी नाचायला लागलं' - Marathi News | Marathi Actor Kiran Mane Dance with ananya tekawade On Shahrukh Khan Song Chaleya From Jawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑनस्क्रीन बाप-लेकीचा ‘चलेया’ गाण्यावर झक्कास डान्स

अभिनेता किरण माने आणि बालकलाकार अनन्या टेकवडे या दोघांनी 'चलेया' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. ...

शाहरुखचा 'जवान' पाहून किरण माने भारावले, म्हणाले, "लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना गुडघ्यावर आणून..." - Marathi News | kiran mane shared special post after watching shah rukh khan jawaan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखचा 'जवान' पाहून किरण माने भारावले, म्हणाले, "लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना गुडघ्यावर आणून..."

Jawan : किरण मानेंनी थिएटरमध्ये जाऊन ‘जवान’ पाहिला. किंग खानचा ‘जवान’ पाहिल्यानंतर माने भारावून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर शाहरुखसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत'; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Marathi Actor Kiran Mane Shared Post About Shahrukh Khan Film Jawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत'; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

किरण माने यांनी वसीम बरेलवींचा शेर ट्वीट करून पोस्टची सुरुवात केली.  ...

'शारख्या, भावा तुझा स्पर्श ह्यो परीसाचा स्पर्श' किरण मानेंची शाहरुख खानसाठी केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Kiran Mane's post for Shah Rukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शारख्या, भावा तुझा स्पर्श ह्यो परीसाचा स्पर्श' किरण मानेंची शाहरुख खानसाठी केलेली पोस्ट चर्चेत

बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या शाहरुखचे मराठमोळे किरण मानेही फॅन आहेत. त्यांनी शाहरुखसाठी पुन्हा एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"माझ्या मराठा बांधवांनो..." जालना लाठीचार्ज प्रकरणावर किरण मानेंची फेसबुक पोस्ट - Marathi News | Big Boss Fame Kiran Mane Facebook post On Jalna Maratha Reservation Protest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जालना लाठीचार्ज प्रकरणावर किरण मानेंची फेसबुक पोस्ट

किरण मानेंनी सोशल मीडियावर जालना लाठीचार्जबद्दल प्रतिक्रिया नोंदवली. ...