लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा अहिंसावादी माणूस! किरण माने दिसणार 'या' नव्या मालिकेत - Marathi News | marathi actor Kiran Mane New Serial lai awadtes tu mala in colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा अहिंसावादी माणूस! किरण माने दिसणार 'या' नव्या मालिकेत

किरण मानेंच्या नवीन मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय (kiran mane) ...

'चकचकीत विश्वात असा फाटका माणूस..'; सूरज चव्हाणविषयी किरण मानेंनी सांगितल्या मनातल्या भावना - Marathi News | marathi actor kiran mane post about suraj chavan bigg boss marathi 5 winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चकचकीत विश्वात असा फाटका माणूस..'; सूरज चव्हाणविषयी किरण मानेंनी सांगितल्या मनातल्या भावना

बिग बॉस मराठीचा महाविजेता सूरज चव्हाणविषयी किरण मानेंनी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (bigg boss marathi 5, suraj chavan) ...

"सलाम महात्म्या सलाम...", किरण मानेंनी गांधी जयंती निमित्त शेअर केली खास पोस्ट - Marathi News | "Salam Mahatmya Salam...", Kiran Mane shared a special post on the occasion of Gandhi Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलाम महात्म्या सलाम...", किरण मानेंनी गांधी जयंती निमित्त शेअर केली खास पोस्ट

Kiran Mane : गांधी जयंतीनिमित्त किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

"अप्पाचा विषय लय हार्ड ए" ट्रेंडिंग गाण्यावर किरण मानेंचा भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | marathi actor kiran mane reel video on appacha vishay lay hard e song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अप्पाचा विषय लय हार्ड ए" ट्रेंडिंग गाण्यावर किरण मानेंचा भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच

सध्या सोशल मीडियावर "अप्पाचा विषय लय हार्ड ए" हे गाणं ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या ट्रेंडिंग गाण्यावर आता किरण मानेंनीही रील बनवला आहे.  ...

"नेहरूंनी उद्घाटन केलेला हा पुतळा..." प्रतापगडावरील शिवरायांच्या स्मारकाचा दाखला देत किरण मानेंची पोस्ट - Marathi News | actor Kiran Mane post on fall of shivaji maharaj statue in malvan sindhudurg | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नेहरूंनी उद्घाटन केलेला हा पुतळा..." प्रतापगडावरील शिवरायांच्या स्मारकाचा दाखला देत किरण मानेंची पोस्ट

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली त्यानंतर मराठी अभिनेते किरण मानेंनी खास पोस्ट लिहिली आहे ...

“शरद पवार समाजाची जाण, भान असणारे नेते, पण...”; किरण मानेंनी लिहिलेले पत्र व्हायरल - Marathi News | marathi actor kiran mane wrote open letter to sharad pawar get viral on social media know what exact reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवार समाजाची जाण, भान असणारे नेते, पण...”; किरण मानेंनी लिहिलेले पत्र व्हायरल

Kiran Mane Letter To Sharad Pawar: पहिल्यांदाच तुम्हाला खुले पत्र लिहितोय. तुमच्यापर्यंत पोहोचावे ही अपेक्षा. या खुल्या पत्राचा सकारात्मक परिणाम होईल अशी आशा बाळगतो, असे किरण माने यांनी म्हटले आहे. ...

"अडचणी मिटतील या आशेपोटी माणूस कशावरही..." डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिनी अभिनेत्याची सूचक पोस्ट  - Marathi News | marathi actor kiran mane post on dr narendra dabholkar memorial day on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अडचणी मिटतील या आशेपोटी माणूस कशावरही..." डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिनी अभिनेत्याची सूचक पोस्ट 

मराठी अभिनेते किरण माने त्यांच्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ...

"तुम्ही तुमच्या स्टाईलनं धुमडी उडवा..." मराठी अभिनेत्याची सूरज, धनंजय आणि घन:श्यामसाठी खास पोस्ट  - Marathi News | bigg boss season 5 actor kiran mane shared a post on her official instagram account for contestant suraj chavan dhananjay powar and ghanshyam darode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही तुमच्या स्टाईलनं धुमडी उडवा..." मराठी अभिनेत्याची सूरज, धनंजय आणि घन:श्यामसाठी खास पोस्ट 

मराठी मनोरंजनाचा बॉस असलेल्या या शोप्रमाणे त्यातील स्पर्धकही चर्चेचा विषय ठरत आहेत. ...