तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण खैरनार करीत आहेत. संशयित गिऱ्हाईकांकडे संपर्क साधत होते. नंतर व्यवहार पक्का झाल्यानंतर गिऱ्हाईकांना युवती पुरविण्यात येत होते. कोलवा पोलिसांना ही माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या वेश्याव्यवसाया ...
फिरायला नेण्याच्या बहाण्याने ठाण्याच्या घोडबंदर रोड येथील एका १३ वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या देवानंद शर्मा या सुरक्षा रक्षकाला कासारवडवली पोलिसांनी विठ्ठलवाडी येथून अटक केली आहे. मुलाच्या सुखरुप सुटकेमुळे पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. ...
मुंब्य्रातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या अमिषाने सोलापूरमध्ये आपल्या मुळ गावी पळवून नेणाऱ्या सुरज कसबेला ठाणे गुन्हे शाखा आणि सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईने सोलापूरातून अटक केली आहे. या मुलीचीही त्याच्या तावडीतून सुखरुप सुटका के ...