स्टार बस चालक-वाहकांमध्ये टिफीनच्या पैशावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात झाले. सोमवारी पहाटे २ च्या सुमारास बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : तालुक्यातील लोणारवाडी येथील एका विवाहित महिलेचे दहा दिवसांपूर्वी परळीतून अपहरण केले असल्याची तक्रार महिलेच्या भावाने परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल केली आहे. त्यावरुन सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी येथील चौघा ...
अफगाणिस्तानातून तालिबानी दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या सात भारतीय अभियंत्यांच्या सुटकेसाठी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक आदिवासी नेत्यांची मदत घेतली आहे. ...
अट्टल गुन्हेगारांनी पाचपावलीतील बारमालक परमानंद तलरेजा यांचे अपहरण करून त्यांना तलवारीने मारून गंभीर जखमी केले. बेशुद्धावस्थेतील तलरेजा यांना मृत समजून आरोपींनी एका मैदानात फेकून दिले आणि पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रभर शोधाशोध करून तलरेजा ...
२५ दिवसांपूर्वी पैठण शहरातून अपहरण केलेल्या १९ वर्षीय तरुणाची पैठण पोलिसांनी भिवरी सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील एका बंद घराच्या लाकडी कपाटातून मोठ्या शिताफीने सुटका केली. ...