मदतीच्या नावाखाली एका व्यक्तीला जवळ बोलवून त्याचे अपहरण करणाऱ्या आणि नंतर त्याला एक लाखाची खंडणी मागणाऱ्या एका टोळीला पाचपावली पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या टोळीमध्ये तीन महिला आरोपींचा समावेश आहे. ...
सडक-अर्जुनी तालुक्याच्या घटेगाव येथील दुसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी रौनक गोपाल वैद्य (७) याचे ३ जुलै २०१९ रोजी खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...
दोन शाळकरी मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपींचा छडा लावून त्यांना जेरबंद करण्याची कामगिरी पाचपावली पोलिसांनी बजावली. विशेष म्हणजे, या मुलींना पळवून नेणाऱ्या दोन आरोपींमध्ये एक अल्पवयीन आहे. या आरोपींनी त्यांना आपल्या कळमेश्वरच्या नातेवाईकांकडे ल ...