लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण, मराठी बातम्या

Kidnapping, Latest Marathi News

मुंब्रा येथील अपहृत मुलाची मध्य प्रदेशातून सुखरुप सुटका; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी - Marathi News | Safe release of abducted boy from Mumbra in Madhya Pradesh; Performance of Thane Crime Branch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंब्रा येथील अपहृत मुलाची मध्य प्रदेशातून सुखरुप सुटका; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

आईवरील रागातून अपहरण, दिवा येथील रहिवासी रेश्मा राठोड (३०) यांनी २४ जानेवारी रोजी आपला सात वर्षीय मुलगा लकी याचे अपहरण झाल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात केली होती. ...

अनर्थ टळला ! आजीच्या सतर्कतेमुळे चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला - Marathi News | Disaster averted! Grandmother's vigilance foiled Chimukali's abduction attempt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनर्थ टळला ! आजीच्या सतर्कतेमुळे चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

चिमुकलीच्या अपहरणानंतर आजीने आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्याने तिला सोडून पळ काढला ...

नागपुरात अनैतिक संबंधातून तरुणाचे अपहरण - Marathi News | Young man abducted in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अनैतिक संबंधातून तरुणाचे अपहरण

Kidnapping case, crime news जागनाथ बुधवारीतील एका व्यापाऱ्याच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाचे एका अल्पवयीन मुलासह तिघांनी अपहरण केले. त्याला धडा शिकविण्याचा आरोपींचा हेतू होता. ...

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी अहमदनगर येथून जेरबंद - Marathi News | Accused of kidnapping a minor girl arrested from Ahmednagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी अहमदनगर येथून जेरबंद

मुंब्रा भागातील या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा २९ नोव्हेंबर २०२० रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी दाखल केला होता. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक मार्फतही समांतर तपास करण्यात येता. ...

चिंचवड येथून बंदुकीच्या धाकाने २३ वर्षीय तरुणीचे अपहरण करणारा पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | A 23-year-old girl was kidnapping by showing gun under a railway bridge in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड येथून बंदुकीच्या धाकाने २३ वर्षीय तरुणीचे अपहरण करणारा पोलिसांच्या ताब्यात 

संबंधित युवतीशी आरोपीचे पूर्वी प्रेमसंबंध होते.. ...

चोरावर मोर ! फसवणूक करणाऱ्याचे बेरोजगार तरुणांनी केले अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला - Marathi News | fraudulent kidnapped by unemployed youth; Police vigilance averted disaster | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरावर मोर ! फसवणूक करणाऱ्याचे बेरोजगार तरुणांनी केले अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

Kidnapping at Jalana सातारा येथील तरुणांना नोकरीचे आमिष देऊन फसवल्याने हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. ...

भावाच्या खूनाचा सूड घेण्यासाठी बहिणीनेच रचला होता प्लॅन, फिल्मी स्टाइल करणार होते आरोपीची हत्या... - Marathi News | To take revenge of brothers murder sister through honey trap kidnaps killer to murder him cops nabbed Dahisar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाच्या खूनाचा सूड घेण्यासाठी बहिणीनेच रचला होता प्लॅन, फिल्मी स्टाइल करणार होते आरोपीची हत्या...

जून २०२० मध्ये मालाडमध्ये पार्किंगच्या वादावरून दोन गटात भांडण झालं होतं. ज्यात एक आरोपी मोहम्मद सादिकने भांडणादरम्यान २४ वर्षाच्या अल्ताफ शेखची हत्या केली होती. ...

बोंबला! गर्लफ्रेन्डला पळवून नेण्यासाठी आला होता तरूण, तिच्या आईलाही नेलं उचलून.... - Marathi News | Boyfriend reach Ranchi from Nalanda to pickup his girlfriend and take away her mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! गर्लफ्रेन्डला पळवून नेण्यासाठी आला होता तरूण, तिच्या आईलाही नेलं उचलून....

आता मुलीच्या परिवारातील लोकांच्या तक्रारीवरून आरोपी चंदन आणि कार ड्रायव्हर रंजन कुमार यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.  ...