लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किया मोटर्स

किया मोटर्स, मराठी बातम्या

Kia motars cars, Latest Marathi News

मेड इन इंडिया Kia Sonet आली; जाणून घ्या फिचर्स आणि बरेच काही - Marathi News | Made in India kia sonet unveiled; here is everything you need to know | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मेड इन इंडिया Kia Sonet आली; जाणून घ्या फिचर्स आणि बरेच काही

भारतात कियाची ही तिसरी कार असून याआधी कंपनीने Kia Seltos आणि Kia Carnival बाजारात आणलेली आहे. यापैकी सेल्टॉसने मंदीतही मोठी विक्री नोंदविली होती.  ...

Kia लवकरच छोटी एसयुव्ही लाँच करणार; जाणून घ्या किंमत किती असणार - Marathi News | Kia will soon launch a small SUV Sonet; Find out what the price will be | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kia लवकरच छोटी एसयुव्ही लाँच करणार; जाणून घ्या किंमत किती असणार

किया मोटर्स Kia Sonet SUV लवकरच लाँच करणार आहे. त्याआधी कंपनीने सोनेटचा टिझर लाँच केला आहे.  ...

ब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार' - Marathi News | Nissan Magnetic teaser launch; will hit maruti breeza, hyundai venue, kia sonet in price war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार'

छोट्या एसयुव्हींच्या सेगमेंटमध्ये ही सर्वात स्वस्त एसयुव्ही ठरण्याची शक्यता आहे. या एसयुव्हीची टक्कर मारुतीच्या ब्रेझा, टाटाच्या नेक्सॉन, ह्युंदाईच्या व्हेन्यू, महिंद्राच्या एक्सयुव्ही 300 आणि कियाच्या सोनेटसोबत होणार आहे.  ...

Hyundai Creta नव्या रूपात लाँच, MG Hector ला टक्कर देणार; पाहा किंमत - Marathi News | Hyundai Creta launched in India; will give fight to MG Hector See Price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai Creta नव्या रूपात लाँच, MG Hector ला टक्कर देणार; पाहा किंमत

All New hyundai creta बीएस6 मध्ये ही गाडी लाँच करताना कंपनीने मोठे बदल केले आहेत. डिझाईन आणि स्टाईल बदलताना कंपनीने यामध्ये या सेगमेंटमधील नवीन फिचरही दिले आहेत.  ...

आंध्र प्रदेशातून ‘किया मोटर्स’चा काढता पाय; पुन्हा औरंगाबादेत येण्याची आशा - Marathi News | Kia Motors hopes to return to Aurangabad from Andhra Pradesh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंध्र प्रदेशातून ‘किया मोटर्स’चा काढता पाय; पुन्हा औरंगाबादेत येण्याची आशा

हा प्रकल्प  सुरुवातीला औरंगाबादेतील ‘डीएमआयसी’ अंतर्गत ‘ऑरिक सिटी’मध्ये येणार होता. ...

Auto Expo 2020 : बहुप्रतीक्षित Kia Carnival MPV आली; मध्यमवर्गाची लिमोझिनच जणू - Marathi News | much awaited Kia Carnival MPV launched; Like a middle class limousine | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020 : बहुप्रतीक्षित Kia Carnival MPV आली; मध्यमवर्गाची लिमोझिनच जणू

नोएडामध्ये आज ऑटो एक्स्पोला सुरूवात झाली. कियाला भारतात येऊन अवघे काही महिनेच झालेले आहेत. कियाच्या सेल्टॉसला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. Auto Expo 2020 ...

Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच - Marathi News | Auto Expo 2020: Most eye-catching Auto Expo; About 70 cars will be launched | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच

यंदाचा Auto Expo 2020 ग्रेटर नोएडामध्ये 7 ते 12 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 टक्के कंपन्या कमी झाल्या आहेत. मात्र, गेले वर्षभर मंदी सहन करूनही ऑटो कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

Kia Seltos मध्ये आढळल्या दोन समस्या; कंपनीने दिला सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय - Marathi News | Two serious problems in Kia Seltos; The company recalled the car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Kia Seltos मध्ये आढळल्या दोन समस्या; कंपनीने दिला सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय

भारतीय बाजारात नुकत्याच लाँच झालेल्या एसयुव्ही कार किया सेल्टॉसमध्ये दोन त्रुटी आढळल्या आहेत. ...