lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
खरिपात खतांची मागणी; युरियाचा वापर वाढणार - Marathi News | Demand for Fertilizers in kharif season; Use of urea will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरिपात खतांची मागणी; युरियाचा वापर वाढणार

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने खते व बियाण्यांची बेगमी करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. खताची १ लाख ४९ हजार टनाची मागणी असून, १० हजार १०६ टन आले आहे. ...

Kharif वळवाच्या पावसाने खरीप हंगाम होईल का? वेळेत सुरू - Marathi News | The Kharif season will start on time with the monsoon rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif वळवाच्या पावसाने खरीप हंगाम होईल का? वेळेत सुरू

मे महिन्यात वळीव पाऊस समाधानकारक पडत असल्याने खरीप हंगाम वेळेत सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. गत वर्षी वळवाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे खरीप हंगामाचे वेळापत्रक बदलले होते. ...

कापूस लागवड करतांना या गोष्टींची ठेवा जाण; उत्पन्नाची वाढेल हमी पिकांची असेल शान - Marathi News | Know these things while planting cotton; Guaranteed increase in income will be the glory of crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस लागवड करतांना या गोष्टींची ठेवा जाण; उत्पन्नाची वाढेल हमी पिकांची असेल शान

कापूस लागवड पूर्वतयारी नियोजन विषयी कृषी तज्ञांचा सल्ला ...

Sugarcane या जिल्ह्यात ऊस पिकाखालील क्षेत्र १६ हजार हेक्टरने वाढले - Marathi News | The area under sugarcane crop increased by 16 thousand hectares in this district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane या जिल्ह्यात ऊस पिकाखालील क्षेत्र १६ हजार हेक्टरने वाढले

गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. खरिपाच्या अन्नधान्य कडधान्याच्या व बेभरवशाच्या दरामुळे शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. ...

एवढ्यात भाववाढीची शाश्वती नाही; घरात ठेवलेले सोयाबीन विकायची शेतकऱ्यांवर वेळ - Marathi News | There is no guarantee of price increase; Time for farmers to sell soybeans kept at home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एवढ्यात भाववाढीची शाश्वती नाही; घरात ठेवलेले सोयाबीन विकायची शेतकऱ्यांवर वेळ

शेतकऱ्यांचा सुटतोय धीर, सोयाबीनची बाजारात आवक वाढली; खरिपाच्या नियोजनासाठी विक्रीवर भर ...

Kharif Sowing खरीप हंगामाची लगबग; धूळ पेरणीसाठी तयारी - Marathi News | Kharif Sowing At the end of the Kharif season; Preparation for sowing dust | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing खरीप हंगामाची लगबग; धूळ पेरणीसाठी तयारी

यंदा पावसाचे शुभवर्तमान व वेळेआधी आगमन होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाअगोदरच शेतकरी धूळ पेरणी करतो. पेण तालुक्यात ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धुळपेरणीचे असून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. ...

यंदा मान्सून कधी येणार? वाचा काय आहे मान्सूनची सध्याची स्थिती - Marathi News | When will monsoon come this year? Read what is the current status of Mansoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा मान्सून कधी येणार? वाचा काय आहे मान्सूनची सध्याची स्थिती

आजपासुन एक सप्ताहनंतर म्हणजे शनिवार दि.१९ मे दरम्यान, देशाचा नैऋक्त मोसमी पाऊस (मान्सून) देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरात,  इंडो्नेशियाच्या पश्चिम किनारपट्टी तसेच सुमात्रा बेटापर्यन्त दस्तक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

वादळी वारा, अवकाळीची धास्ती; मूग, भुईमूग सोंगणीच्या कामाला वेग! - Marathi News | Fear of stormy winds, inclement weather; Speed up the work of groundnut and mung harvesting! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वादळी वारा, अवकाळीची धास्ती; मूग, भुईमूग सोंगणीच्या कामाला वेग!

नुकसानाच्या भीतीने शेतकऱ्यांची होतेय धावपळ, खरीप हंगामाच्या तयारीची लगबग ...