खामगाव: देशातील ५२ टक्के संपत्ती एक टक्के लोकांकडे आहे तर ४२ टक्के उर्वरीत ९९ टक्के लोकांकडे असल्याने उपासमारी, आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य ऐजाज अहेमद अस्लम यांनी केला आहे. ...
खामगाव: स्वातंत्र्याच्या सात दशकात सत्ता उपभोगणा-या प्रस्थापितांनी केवळ गांधीजीच्या नावाचाच वापर केला. मात्र, महात्मा गांधीजीच्या स्वप्नांतील भारत निर्माणाच्या कार्यासाठी भाजप प्रयत्नशील असून, मोंदीच्या नेतृत्वात शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्या ...
वाशिम : मकरसंक्रांतीनिमित्त शहरामध्ये मोठया प्रमाणात पतंग उडविल्या जात असल्याने जागोजागी शहरात दुकाने थाटली आहेत. पतंग उडविताना मात्र अनेक अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांच्यावतीने केल्य ...
खामगाव: शहर स्वच्छतेसाठी खामगावकरांचा थंड प्रतिसाद ही मुख्य अडसर ठरत असल्याचे दिसून येते. ‘स्वच्छता’ अॅप डाऊनलोडींगसाठीही खामगावकरांची नकारघंटा कायम असल्याचे चित्र आहे. ...
मलकापूर तालुक्यातील हेलीपॅड करिता लागणारी जागा निश्चितीकरिता स्थानिक महसूल प्रशासनाने दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रात अॅमेनिटी स्पेसची पाहणी केली असून त्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी बुलढाणा यांचेकडे सादर होणार आहे. ...
खामगाव : शहर पाणी पुरवठा योजनेच्या हस्तांतरणाचा तिढा सुटणार असल्याची सुतराम शक्यता नसल्याचे चित्र मजीप्रा आणि पालिकेच्या हालचालीवरून दिसून येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून खामगाव पालिकेशी सकारात्मक प्रयत्न होत नसल्याने, पाणी पुरवठा योजनेच्या ...
खामगाव: केंद्रासह राज्यात सत्तेत असलेल्यांनी जनतेची ओरबडणूक चालविली असून, संघटीत धोकेबाजी करीत शेतकर्यांच्या, कष्टकर्यांच्या भावनांशी खेळणारे सत्ताधारी टपोरी आणि विकृत असल्याचा सणसणाटी आरोप लोकजागर इंडियाचे प्रणेते प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथ ...
खामगाव: कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेलेल्या आणि पुन्हा शोधूनही न सापडलेल्या व्यक्तीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. मागील २०१७ या वर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्याल ...