लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

खामगाव नगर पालिकेतील अधिकाऱ्यांशी अरेरावी! - Marathi News | Khamgaon municipality officials are outraged! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव नगर पालिकेतील अधिकाऱ्यांशी अरेरावी!

पालिकेत घडलेल्या या खळबळ जनक प्रकारानंतर बांधकाम अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंताही दीर्घ रजेवर गेले आहेत. ...

निम्न ज्ञानगंगाच्या 'बॅकवॉटर'मुळे दिवठाणा येथील १५ घरे बाधित - Marathi News |  Due to the 'backwater' of lower Dnyan Ganga, 15 houses in Divthana were affected | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निम्न ज्ञानगंगाच्या 'बॅकवॉटर'मुळे दिवठाणा येथील १५ घरे बाधित

दिवठाणा येथील १५ घरे प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे. ...

नऊ महिन्यापासून घरकुलाची प्रतिक्षा - Marathi News | Waiting for a house for nine months | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नऊ महिन्यापासून घरकुलाची प्रतिक्षा

नियोजनाअभावी नागरिक घरकुलाच्या प्रतिक्षेत असल्याची वास्तविकता आहे. ...

खामगाव: मजबूतीकरण न करता रस्ता निर्मितीचे काम - Marathi News | Khamgaon: Road construction without reinforcement | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खामगाव: मजबूतीकरण न करता रस्ता निर्मितीचे काम

डांबरचा थर मशिनरीच्या सहाय्याने काढून त्याचे मजबूतीकरण न करता त्यावरच सिमेंट रस्ता तयार केला जात आहे. ...

खामगाव : महिला बचत गटाच्या मेळाव्यात स्टॉल उभारणीचा घोळ! - Marathi News | Khamgaon: Chaos in Stall set up of Women self help Groups | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : महिला बचत गटाच्या मेळाव्यात स्टॉल उभारणीचा घोळ!

नियोजनाअभावी फसलेल्या मेळाव्यात स्टॉल उभारणीत घोळ झाल्याची जोरदार चर्चा आहे. ...

खामगावात स्क्रब टायफसचा संशयीत रुग्ण आढळला - Marathi News | Suspected patient of scrub typhus was found in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात स्क्रब टायफसचा संशयीत रुग्ण आढळला

५५ वर्षीय महिलेला स्क्रब टायफस आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

ग्रामसेवक संघटनेचे आंदोलन स्थगित! - Marathi News | Gramsevak Sangh agitation halted! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामसेवक संघटनेचे आंदोलन स्थगित!

मागण्या मंजुर झाल्याने ग्रामसेवक संघटनेने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.  ...

शहनाज अख्तर यांच्या भजनांचा खामगावकरांना लळा! - Marathi News | Shahnaz Akhtar's Bhajans in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शहनाज अख्तर यांच्या भजनांचा खामगावकरांना लळा!

मुस्लिम परिवारात जन्मलेल्या शहनाज अख्तर यांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष करताच, उपस्थितांच्या अंगावर शहारे उमटले. ...