लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा - Marathi News | Farmers' frustration at the lack of prices for the farm | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

मालाची प्रतवारी पार घसरल्याने अत्यल्प भाव मिळत आहे. ...

ढोरपगाव लघु प्रकल्प शभंर टक्के भरला  - Marathi News | Dhorpagaon dam 100 per cent feel | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ढोरपगाव लघु प्रकल्प शभंर टक्के भरला 

ढोरपगाव : परिसरात यावर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे ढोरपगाव लघु प्रकल्प शंभर टक्के भरला. ...

फ्लिपकार्टची फ्रेंचाईसी मिळवून देण्याचे आमिष; महिलेची ८ लाखाने फसवणूक - Marathi News | Flipkart's franchise ; cheating woman by 8 lakhs | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फ्लिपकार्टची फ्रेंचाईसी मिळवून देण्याचे आमिष; महिलेची ८ लाखाने फसवणूक

फ्लिपकार्ट व लॉजेस्टिक अ‍ॅन्ड ट्रान्सपोर्ट कंपनी या दोन्ही कंपन्यांची फ्रेंचाईसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या अकाऊंटमधये पैसे टाकण्यास सांगितले. ...

खामगाव : तापडीया नगरातील घर फोडले! - Marathi News | Khamgaon: Theft at house | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : तापडीया नगरातील घर फोडले!

कपाटातील मौल्यवान वस्तू आणि घरातील किंमती वस्तू चोरून नेल्या. ...

खामागवात दोन दिवसीय ‘सुखी जीवनाची गुरूकिल्ली’ कार्यक्रम - Marathi News | A two-day 'Key to Happy Life' event in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामागवात दोन दिवसीय ‘सुखी जीवनाची गुरूकिल्ली’ कार्यक्रम

'सुखी जिवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर १६ व १७ नोव्हेंबर रोजी  स्थानीक मुक्तेश्वर आश्रम येथे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   ...

शेतमालाला हमीभावापेक्षाही कमी भाव; शेतकरी ंिचंतातूर - Marathi News | Agriculture yields get Lower prices than guaranteed; Farmers worried | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतमालाला हमीभावापेक्षाही कमी भाव; शेतकरी ंिचंतातूर

सोयाबीन ८०० रुपये ते ३००० तर ज्वारी ८०० ते २००० रुपये भावाने विकल्या जात आहे. ...

सामाजिक ऐक्य परिषदांचे सकारात्मक परिणाम! - Marathi News | Positive Results of Social Unity Councils! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सामाजिक ऐक्य परिषदांचे सकारात्मक परिणाम!

संवेदनशील शहर आणि ग्रामीण भागातही या परिषदांमुळे सामाजिक सलोखा राखल्या जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.  ...

बुलडाणा जिल्हयात माध्यमिक शिक्षकांसाठी अविरत-३ आॅनलाईन प्रशिक्षण सुरू! - Marathi News | Continuous online training for secondary teachers started in Buldana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हयात माध्यमिक शिक्षकांसाठी अविरत-३ आॅनलाईन प्रशिक्षण सुरू!

४ डिसेंबर २०१९ रोजी अविरत-३ आॅनलाईन प्रशिक्षण पूर्णत्वास येणार आहे.  ...