लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

पटसंख्या शून्य असतानाही शिक्षकांच्या समायोजनास विलंब! - Marathi News | Delay in teacher adjustment even when the number is zero! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पटसंख्या शून्य असतानाही शिक्षकांच्या समायोजनास विलंब!

इंदिरा गांधी नगर पालिका हायस्कूलमधील  विद्यार्थी संख्येसंदर्भात चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी माहिती शासनास सादर केली. ...

खामगाव पंचायत समितीलाच स्वच्छतेचे वावडे! - Marathi News |  Lack of Cleanliness in Khamgaon Panchayat Samiti | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पंचायत समितीलाच स्वच्छतेचे वावडे!

गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली असता, स्वच्छतेचे अतिशय विदारक चित्र दिसून आले. ...

लाखो रुपये खर्च करुनही बांधात नाही पाणी! - Marathi News | Dam not get water even after spending millions of rupees! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लाखो रुपये खर्च करुनही बांधात नाही पाणी!

प्रकल्पामध्ये पिण्याचे पाणी आरक्षीत ठेवण्यात आले. त्यामुळे शेतीला रब्बी हंगामासाठी पाणी मिळू शकले नाही. ...

भरधाव कार मिनीट्रकवर आदळली; १ ठार, २ जखमी - Marathi News | Boosting car hit minitrack; One killed, two injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव कार मिनीट्रकवर आदळली; १ ठार, २ जखमी

गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास तालखेड फाटयानजीक भरघाव चारचाकी उभ्या ४०७ या मिनीट्रकवर आदळली. ...

महापोर्टल बंद करुन सरळ सेवा भरती करावी - नानाभाऊ कोकरे  - Marathi News | Close Mahaportal and begin Direct service - Nanabhau Kokare | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महापोर्टल बंद करुन सरळ सेवा भरती करावी - नानाभाऊ कोकरे 

महापोर्टल ची चौकशी केल्यास भरती घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असल्याचेही इच्छुक उमेदवारांचे म्हणणे आहे. ...

भगिनींनो उणेदुणे काढणे सोडून कौतुक करा व आनंदी जीवन जगा - बबिताताई ताडे  - Marathi News | Ladies, don't worry about getting rid of weeds and live happy lives - Babitatai Tade | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भगिनींनो उणेदुणे काढणे सोडून कौतुक करा व आनंदी जीवन जगा - बबिताताई ताडे 

कोणतेही कार्य करीत असताना त्याची व्यवस्थित तयारी करूनच मग पुढे जा., असा मोलाचा सल्ला केबीसी फेम बबिताताई ताडे यांनी दिला.  ...

डिसेंबर लागला तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचले नाही! - Marathi News | Even after December, farmers did not get water from dam for crop | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डिसेंबर लागला तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचले नाही!

नळगंगा धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्यानंतरही अद्याप पाणी सोडल्या गेले नसल्याने पिकांना पाणी मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे. ...

महिलांसाठी हेल्पलाईन ठरतेय ‘हेल्पलेस’! - Marathi News | Helpline is becoming a helpline for women! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महिलांसाठी हेल्पलाईन ठरतेय ‘हेल्पलेस’!

पोलिसांनी सुरु केलेल्या दोन्ही नंबरच्या हेल्पलाईन फक्त बिएसएनएलच्या मोबाईलवरूनच लागत असल्याचे दिसून आले. ...