लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

खामगावातील अतिक्रमकांना २४ तासाचा 'अल्टीमेटम' - Marathi News | 24-hour 'ultimatum' to remove Enchroachment in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील अतिक्रमकांना २४ तासाचा 'अल्टीमेटम'

नोटीस मिळाल्यापासून २४ तासाच्या आत अतिक्रमण न हटविल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. ...

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैर कारभाराची चौकशी करा! - Marathi News | Investigate irregularities of Khamgaon Agricultural product Market Committee! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैर कारभाराची चौकशी करा!

समयबद्ध कालावधीत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी खामगाव शहर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. ...

१७ दिवसानंतरही ठिबक सिंचन घोटाळ््याच्या चौकशीस सुरवात नाही! - Marathi News | No inquiry into drip irrigation scam even after 17 days! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१७ दिवसानंतरही ठिबक सिंचन घोटाळ््याच्या चौकशीस सुरवात नाही!

कोट्यवधी रुपयांचे बोगस अनुदान लाटल्याचा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त मालिकेच्या माध्यमातून उघड केला. ...

मिनी हायमास्ट निविदा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी! - Marathi News | Order of Inquiry into Mini Highmast Tender Case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मिनी हायमास्ट निविदा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी!

खासणे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे निर्देश ना. शिंगणे यांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. ...

आवडीच्या क्षेत्राची निवड करणे महत्वाचे - प्रांजली  कंझारकर - Marathi News | It is important to select the area of interest - Pranjali Kanzarkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आवडीच्या क्षेत्राची निवड करणे महत्वाचे - प्रांजली  कंझारकर

माझ्या इथवरच्या प्रवासात हेच महत्वाचे ठरले, असे मत ‘बबन’ चित्रपटातून चर्चेत आलेली नवोदित अभिनेत्री प्रांजली कंझारकर हीने बोलताना व्यक्त केले. ...

श्वासानंद माउलींचा समाधी उत्सव  - Marathi News | Ceremonial celebration of Shwasanand Mauli in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :श्वासानंद माउलींचा समाधी उत्सव 

प.पू. श्वासानंद माउलींचा संजीवन समाधी उत्सव खामगाव येथील  श्री श्वासानंद सेवाश्रम खामगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ...

खामगावात नालेही अतिक्रमणाच्या विळख्यात! - Marathi News | Khamgaon : encroaching on drains | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात नालेही अतिक्रमणाच्या विळख्यात!

मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, प्रमुख चौक, वळण मार्ग आणि नाल्यांवरही अतिक्रमण वाढत आहे. ...

खामगाव बाजार समितीचा कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर! - Marathi News | Kamgaon APMC : Farmers suffers due to noncooperative stand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव बाजार समितीचा कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर!

अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याने तत्कालीन संचालक आणि कृउबासच्या प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. ...