लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

ठिबक सिंचन घोटाळा: विक्रेत्यांनी लाटले २४ शेतकऱ्यांचे अनुदान - Marathi News | Drip irrigation scam: vendors consume 24 farmers' subsidies | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ठिबक सिंचन घोटाळा: विक्रेत्यांनी लाटले २४ शेतकऱ्यांचे अनुदान

चार ठिबक विक्रेत्यांनी जवळपास २४ शेतकºयांच्या नावावर सुमारे १४ लाख ५१ हजार रुपयाचा अपहार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. ...

बाळापूर फैल दगडफेक प्रकरणी ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Balpur square stone pelting case: 36 booked in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाळापूर फैल दगडफेक प्रकरणी ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल

कबड्डीचा सामना सुरू असताना झालेल्या दगडफेक प्रकरणी शहर पोलिसांनी ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

खामगावातील १०० कोटींच्या भुखंडावर लोकप्रतिनिधींचा डोळा! - Marathi News | Representatives eye on the 100 crore land in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील १०० कोटींच्या भुखंडावर लोकप्रतिनिधींचा डोळा!

याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे. ...

प्लॉट खरेदी-विक्री प्रकरणी मुळ मालकांचा शोध युध्दपातळीवर - Marathi News | The search for the original owner in case of plot buying scam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्लॉट खरेदी-विक्री प्रकरणी मुळ मालकांचा शोध युध्दपातळीवर

प्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार राजेश चोपडे याला अटक करण्यात आल्यानंतर या घोटाळ्याचा तपास युध्दपातळीवर करण्यात येत आहे. ...

खामगाव बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेची जिल्हा उप निबंधकांकडून चौकशी! - Marathi News | District Deputy Registrar inquiries of Khamgaon Market Committee General Meeting! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेची जिल्हा उप निबंधकांकडून चौकशी!

कृउबासच्या सर्वसाधारण सभेच्या चौकशीमुळे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. ...

आधारभूत किमतीने तूर खरेदीचा शुभारंभ! - Marathi News | Launch Tur procurment at Basic Price! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आधारभूत किमतीने तूर खरेदीचा शुभारंभ!

तूर खरेदीचा शुभारंभ आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. ...

जेसीबीच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | The death of a person by hit of JCB | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जेसीबीच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

जेसीबीच्या पंजाची धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...

ग्राम परिवर्तकांनी साधली ग्रामोन्नती - Marathi News | Village Changers Promote Village Promotion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्राम परिवर्तकांनी साधली ग्रामोन्नती

बुलडाणा, अकोला जिल्हयातीलच नव्हेतर राज्यातील अनेक गावात महिला, नागरिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. ...