लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव, मराठी बातम्या

Khamgaon, Latest Marathi News

चोरीच्या संशयावरून एकास झाडाला बांधून चोपले! - Marathi News | One was tied to a tree and beaten on suspicion of theft! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चोरीच्या संशयावरून एकास झाडाला बांधून चोपले!

आपण चोरी नाही केल्याचे सांगितल्यानंतरही चौकसे कडून एका त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. ...

राज्यातील ३५७ नगर पालिका कर्मचाऱ्यांना  विमा कवच, सानुग्रह अनुदान लागू - Marathi News | Insurance cover, exgratia to 357 municipal employees in the state | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातील ३५७ नगर पालिका कर्मचाऱ्यांना  विमा कवच, सानुग्रह अनुदान लागू

राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना अखेर राज्य शासनाने विमा कवच आणि सहाय्यय सानुग्रह अनुदान लागू केले आहे. ...

विजेच्या धक्क्याने दोन उपवर मुलांसह आई-वडीलाचा मृत्यू - Marathi News | A mother and father along with their two children died due to electric shock | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजेच्या धक्क्याने दोन उपवर मुलांसह आई-वडीलाचा मृत्यू

वीजेचा शॉक लागल्याने एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. ...

Sting Operation : प्रमाणीकरणानंतरही एफसीआयच्या भुई काट्यावरील ‘तूट’कायम - Marathi News | Sting Operation: 'deficit' persists even after certification of Fci waigh bridge | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation : प्रमाणीकरणानंतरही एफसीआयच्या भुई काट्यावरील ‘तूट’कायम

एकाच ट्रकच्या वजनात दोन काट्यावर तब्बल क्विंटलची तफावत ...

धान्य अडवणूक प्रकरण: वरिष्ठांनी टोचले साठा अधिक्षकांचे कान! - Marathi News |  Grain blockade case: Stocks superentendent scolded by officer | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धान्य अडवणूक प्रकरण: वरिष्ठांनी टोचले साठा अधिक्षकांचे कान!

रतीय खाद्य निगमच्या विभागीय व्यवस्थापकांनी खामगाव येथील साठा अधिक्षकांना नोटीस पाठवून त्यांचे कान टोचले आहे. ...

केंद्राकडून आलेल्या धान्याची खामगावात अडवणूक! - Marathi News | Obstruction of foodgrains from the Center in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :केंद्राकडून आलेल्या धान्याची खामगावात अडवणूक!

धान्य उतरविण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने हतबल झालेल्या कंत्राटदाराने याप्रकरणी वरिष्ठ स्तरावर तक्रार केली आहे. ...

टोळधाडीचे संकट; शेतकरी चिंतेत - Marathi News | Locust crisis; Farmers worried | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टोळधाडीचे संकट; शेतकरी चिंतेत

कीटकांच्या हल्ल्याची भीती ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच निर्माण झाली आहे. ...

ट्रक-दुचाकी अपघातात मायलेकांचा मृत्यू; वडील गंभीर जखमी - Marathi News | truck and motorcycle accident; Son and mother dies, Father injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रक-दुचाकी अपघातात मायलेकांचा मृत्यू; वडील गंभीर जखमी

ट्रक व मोटारसायकल च्या भीषण अपघातात मायलेक ठार झाले तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. ...