लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं? - Marathi News | Nimisha Priya's hanging is now inevitable? Firm rejection of blood money; What did the Supreme Court say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

Nimisha Priya : येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला वाचवण्याची आशा आता जवळपास संपुष्टात आली आहे. ...

फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा - Marathi News | Nimisha Priya Yemen: Not just Nimisha, 'so many' Indians sentenced to death in prisons around the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा

Nimisha Priya Yemen: येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला येत्या दोन दिवसांत फाशी दिली जाणार आहे. ...

निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी  - Marathi News | Can Nimisha Priya's life be saved? Only 2 days left for hanging! A big hearing will be held in the Supreme Court today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

Nimisha Priya News : येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला वाचवण्यासाठी अखेरचे दोन दिवस उरले आहेत. ...

बॅकबेंचर म्हणून आता कुणालाच नाही बसणार टोमणे! शाळांनी पाहा ‘अशी’ केली अप्रतिम व्यवस्था - Marathi News | ‘No more front benchers’: Kerala schools adopt revolutionary seating order inspired by ‘Sthanarthi Sreekuttan’ movie | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॅकबेंचर म्हणून आता कुणालाच नाही बसणार टोमणे! शाळांनी पाहा ‘अशी’ केली अप्रतिम व्यवस्था

हुशार मुलं विशेषत: शिक्षकांच्या समोर पुढच्या बेंचवर बसतात आणि बॅक बेंचर मुलं म्हणजे मठ्ठ, ढ अशी विशेषणं लागतात. ...

कोट्यवधींचा चिट फंड घोटाळा! जोडप्याने विश्वास जिंकून लोकांना कसं फसवलं, ऐकून धक्का बसेल! - Marathi News | A&A Chits & Finance Scam Kerala Couple Cheats Investors of Crores, Absconds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोट्यवधींचा चिट फंड घोटाळा! जोडप्याने विश्वास जिंकून लोकांना कसं फसवलं, ऐकून धक्का बसेल!

Finance Scam : एका जोडप्याने चांगल्या परतव्याचे आमिष देत गुंतवणूकदारांची ४० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. हे जोडपं आता विदेशात पळून गेल्याचे बोलले जाते आहे. ...

ज्याच्यामुळे निमिषा प्रिया येमेनमध्ये फासावर चढणार, त्या तलालशी तिची भेट नेमकी कशी झाली होती? - Marathi News | How exactly did Nimisha Priya meet Talal, the man who would lead to her execution in Yemen? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्याच्यामुळे निमिषा प्रिया येमेनमध्ये फासावर चढणार, त्या तलालशी तिची भेट नेमकी कशी झाली होती?

Nimisha Priya News : निमिषाने मोठे स्वप्न पाहिले होते, पण नियतीने तिला इतक्या मोठ्या संकटात कसे टाकले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

"रात्रीच्या वेळी मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडायचा तलाल...", 'तेव्हा' निमिषाप्रियानं केले होते गंभीर आरोप! - Marathi News | nimisha priya indian nurse in yemen Talal used to force to have physical relations with friends at night, Nimisha Priya made serious allegations from jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रात्रीच्या वेळी मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडायचा तलाल...", 'तेव्हा' निमिषाप्रियानं केले होते गंभीर आरोप!

जेव्हा तलालच्या हत्येसंदर्भात निमिषाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तेव्हा तिने तुरुंगातूनच तलालची अनेक गुपिते उघड केली होती.  ...

'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर? - Marathi News | Talal's family refuses to accept 'blood money'! Is the only hope to save Nimisha Priya in Yemen fading? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर? नेमकं झालं काय?

Nimisha Priya news : येमेनमध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रिया (Nimisha Priya) हिला वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहेत. ...