लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, फोटो

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
वजन वाढू नये म्हणून कतरिना कैफ खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते? तिच्या डाएटिशियन सांगतात... - Marathi News | katrina kaif's dietitian reveals her fitness secret, katrina kaif's weight control secret | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वजन वाढू नये म्हणून कतरिना कैफ खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते? तिच्या डाएटिशियन सांगतात...

...

जगणं शिकवणारा सुंदर प्रवास! 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सेटवरील Unseen फोटो बघा - Marathi News | Check out Unseen Photos from the sets of Zindagi Na Milegi Dobara completes 13 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जगणं शिकवणारा सुंदर प्रवास! 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सेटवरील Unseen फोटो बघा

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमाला १३ वर्ष पूर्ण झाली असून सिनेमातील इमरान अर्थात फरहान अख्तरने सेटवरील खास फोटो शेअर केलेत (znmd) ...

41 वर्षांची झाली कॅट! विकी कौशलने शेअर केली रोमँटिक पोस्ट; सहाव्या फोटोने वेधलं लक्ष - Marathi News | Vicky Kaushal wishes wife Katrina Kaif on her 40th birthday shares unseen photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :41 वर्षांची झाली कॅट! विकी कौशलने शेअर केली रोमँटिक पोस्ट; सहाव्या फोटोने वेधलं लक्ष

विकीने शेअर केले Unseen Photos ...

ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री - Marathi News | Neither Alia Bhatt nor Aishwarya nor Katrina, Deepika Padukone is the most expensive actress in India | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

बॉलिवूडची ही अभिनेत्री एका चित्रपटासाठी ३० कोटी रुपये मानधन घेते. ...

ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री - Marathi News | Not Alia Bhatt, not Deepika Padukone and not Katrina Kaif..., this is the most expensive actress in Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री

Highest Paid Bollywood Actress : बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या अभिनेत्रींना कोणत्याही परिचयाची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊयात या प्रसिद्ध ...

अजय देवगणपासून ते अक्षय कुमारपर्यंत... 'हे' कलाकार चित्रपटांमध्ये स्वत:च करतात स्टंट! - Marathi News | From Ajay Devgn to Akshay Kumar... 'These' actors do their own stunts in movies! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणपासून ते अक्षय कुमारपर्यंत... 'हे' कलाकार चित्रपटांमध्ये स्वत:च करतात स्टंट!

'हे' कलाकार चित्रपटात स्वत:चे स्टंट करतात! ...

बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स - Marathi News | stars abhishek bachchan to Riteish Deshmukh Sidharth Malhotra Ranveer Singh Vicky Kaushal Big B call their wives with unique names | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स

स्टार्स आपल्या पत्नींना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेऊयात... ...

शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क! - Marathi News | From Shah Rukh Khan to Deepika Padukone, the salary of bodyguards of celebrities is so much that you will be surprised to read! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क!

कलाकारांचे बॉडीगार्ड्स त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतात. त्यासाठी कलाकारदेखील चांगलेच पैसे मोजतात. ...