कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Katrina Kaif- Vicky Kaushal Marriage: सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील संबंध सर्वांनाच माहिती आहेत. तिच्या चांगल्या-वाईट काळात सलमान तिच्यासोबत नेहमी असतो. ...
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding News: विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे डिसेंबर महिन्यामध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगली आहे. या दोघांच्या विवाहाबाबत दररोज नवनवे अपटेस समोर येत असतात. आता तर दोघांच्या हनिमूनबाबतही माहिती समोर आली ...
Sooryavanshi Box Office Collection : सूर्यवंशीचं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केलं आहे. भारतात हा सिनेमा तब्बल ३०० स्क्रीनवर रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, सिनेमा एका आठवड्यात १२० कोटी रूपयांची कमाई करू शकतो. ...