शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : OMG! कतरीना कैफला झाली दीपिकासोबत काम करण्याची घाई!

फिल्मी : भाईजानचा आणखी एक धमाका! ‘एक था टायगर’ फ्रेन्चाइजीच्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु!!

फिल्मी : नेहा धुपियाच्या कार्यक्रमात कतरिना कैफसोबत झळकणार ही व्यक्ती

फिल्मी : प्लीज, भाईजान की शादी करा दो! ‘भारत’चा ट्रेलर पाहून चाहते झालेत क्रेजी!!  

फिल्मी : कतरीना कैफ बनणार का पी. टी. उषा?

फिल्मी : सलमान खानच्या भारत आणि अंदाज अपना अपनाचे आहे हे कनेक्शन

फिल्मी : सलमान खानच्या 'भारत'चा ट्रेलर आहे दमदार, पहा हा व्हिडिओ

फिल्मी : ही आहे अक्षय कुमारची ‘सूर्यवंशी’ गर्ल!

फिल्मी : वरूण धवनचा खुलासा; म्हणून कॅटरिना कैफने सोडला ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’!

फिल्मी : कोट्यवधीची मालकीण असलेली कॅट 'या' गोष्टीसाठी खर्च करते १५ लाख रुपये प्रति महिना