शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : 'मिस्टर इंडिया'च्या फिमेल व्हर्जनचे नाव ठरले, अली अब्बास कतरिना केफसोबत लवकरच सुरु करणार शूटिंग

फिल्मी : कतरिना कैफच्या बहिणीने म्युझिक व्हिडीओत केलं डेब्यू, सलमान म्हणाला - अरे वाह इसाबेल...

फिल्मी : VIDEO : कतरिना कैफ आणि हृतिक रोशनच्या 'बॅंग बॅंग' गाण्याचा मेकिंग व्हिडीओ व्हायरल, बघा कसे करत होते प्रॅक्टिस

फिल्मी : महागड्या शोरूमऐवजी बॉलिवूडचे हे कलाकार दिसले स्ट्रीट शॉपिंग करताना, जाणून घ्या या कलाकारांबद्दल

फिल्मी : यात कसले आले कौतुक, कोरोना चाचणीचा व्हिडीओ शेअर करणा-या सेलिब्रेटींवर वैतागला 'हा' अभिनेता

फिल्मी : शूटींगआधी कतरिना कैफची कोरोना टेस्ट, व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केला बिकिनीमधला फोटो, समुद्र किनारी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये

फिल्मी : डबघाईत गेला कतरिना कैफचा 'सुपरहिरो' सिनेमा, निर्मात्यांनी घेतली माघार

फिल्मी : शूटिंगसाठी मालदीवला पोहोचली कतरिना कैफ, शेअर केला बीचवरचा ग्लॅमरस फोटो

फिल्मी : ‘अजब प्रेम की गजब कहानी’ला 11 वर्षे पूर्ण ; रिअल लाईफमध्ये तंतोतंत खरा ठरला हा एक सीन