कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Katrina kaif cooked halwa: कौशल घराण्याची बहू कतरिना कैफ (Katrina Kaif) हिने लग्न झाल्यानंतरची पहिली रसम नुकतीच पुर्ण केली आहे... कुटूंबियांसाठी बनविलेला पहिला पदार्थ तिने 'मैने बनाया!' असं म्हणत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे... ...
Salim khan: अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवविवाहित जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तर, दुसरीकडे मात्र सलीम खान यांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. ...
Katrina Kaif and Vicky Kaushal : विमानतळाबाहेर कॅट व विकी पहिल्यांदा हातात हात घालून एकत्र दिसले. अशात या गोड जोडप्याचे फोटो व्हायरल झाले नसतील तर नवल. ...