लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसली Katrina Kaif, लग्नानंतरच्या हॉट फोटोंवर फॅन्स झाले फिदा - Marathi News | Katrina Kaif hot look in tranparent shirt share photos from the Maldives beach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसली Katrina Kaif, लग्नानंतरच्या हॉट फोटोंवर फॅन्स झाले फिदा

Katrina kaif : लग्नानंतर पहिल्यांदाच तिने अशाप्रकारचे फोटो शेअर केले आहेत. यातील तिच्या क्यूट स्माइलने फॅन्सचं मन जिंकलं आहे. ...

आश्चर्य वाटेल पण खरं आहे! फाडफाड इंग्रजी बोलणारी कतरिना कैफ कधीच शाळेत गेली नाही....!! - Marathi News | Katrina Kaif Education: Katrina Kaif, never went to school, know her education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आश्चर्य वाटेल पण खरं आहे! फाडफाड इंग्रजी बोलणारी कतरिना कैफ कधीच शाळेत गेली नाही....!!

Katrina Kaif Education: विकी कौशल हा मॅकेनिकल इंजिनिअर आहे. पण विकीची बेटर हाफ कतरिना मात्र कधीच शाळेत गेलेली नाही. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. ...

बाबो..! बंद खोलीत हा अभिनेता कतरिना कैफला करत होता किस; बिग बींनी पकडले होते रंगेहाथ - Marathi News | The actor was kissing Katrina Kaif in a closed room; Amitabh Bachchan was caught red-handed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! बंद खोलीत हा अभिनेता कतरिना कैफला करत होता किस; बिग बींनी पकडले होते रंगेहाथ

२००३ साली कतरिना कैफ (Katrina Kaif)ने 'बूम' (Boom Movie) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बोल्ड कंटेंटमुळे चर्चेत आला होता. ...

OMG!! भांडण झाल्यावर ती..., रणबीर कपूरचा ‘एक्स-गर्लफ्रेन्ड’बद्दल शॉकिंग खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor Reveales That One Of His Ex-Girlfriends Broke His Awards Every Time They Fought | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! भांडण झाल्यावर ती..., रणबीर कपूरचा ‘एक्स-गर्लफ्रेन्ड’बद्दल शॉकिंग खुलासा

Ranbir Kapoor talk about his Girlfriend: रणबीर कपूर सध्या आलिया भटच्या प्रेमात आहे. पण त्याआधी त्याच्या आयुष्यात दीपिका पादुकोण होती. कतरिना कैफही होती... ...

लग्नानंतर घरात भांडी घासताना- जेवण बनवतानाचा कतरिना कैफचा व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Katrina Kaif's video goes viral after washing dishes at home after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर घरात भांडी घासताना- जेवण बनवतानाचा कतरिना कैफचा व्हिडीओ होतोय व्हायरल

कतरिना कैफ(Katrina Kaif)चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

किस्सा: कतरिनाचा प्रत्येक फोटो झूम करुन पाहायचा सलमान खान; अभिनेत्रीला समजताच दिली होती 'ही' रिअ‍ॅक्शन - Marathi News | Case: Salman Khan wants to zoom in on every photo of Katrina; The actress was given this reaction as soon as she understood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा: कतरिनाचा प्रत्येक फोटो झूम करुन पाहायचा सलमान खान

Salman khan: आतापर्यंत कालाविश्वातील ऐश्वर्या रायपासून ते कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत सलमानच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

सैफ अली खानला Kareena Kapoor नाही तर ही अभिनेत्री वाटते HOT; नाव वाचून व्हाल थक्क - Marathi News | When saif ali khan says katrina kaif is hotter than wife kareena kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानला Kareena Kapoor नाही तर ही अभिनेत्री वाटते HOT; नाव वाचून व्हाल थक्क

सैफ अली खान (Saif Ali Khan) हा बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता आहे. त्याच्या आपल्या प्रत्येक भूमिकेवर वेगळी छाप सोडतो. ...

लग्नानंतर पहिल्यांदाच कतरिनानं शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ; पाहा तिचा अ‍ॅब्स वर्कआऊट - Marathi News | Katrina kaif does intense abs exercises at the gym in new workout posts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाच्या ३८ व्या वर्षीही फिट अ‍ॅण्ड फाईन, ग्लोईंग स्किन; हे आहे कटरिनाच्या फिटनेसचं सोपं सिक्रेट

तिची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालासोबत तिचे ऍब्स टोन करण्यासाठी व्यायाम करताना दिसत आहे ...