कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Katrina Kaif reveals mother-in-law's secret onion and amla hair oil recipe. Here's how you can make it for silky hair : Katrina's Mother-in-law Secret Hair Oil Recipe : Katrina Kaif swears by her mother-in-law’s hair oil blend : कतरिनाच्या 'लंबे बालो ...
Barfi Movie: २०१२ साली 'बर्फी' हा ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटत रणबीर कपूर, प्रियंका चोप्रा आणि इलियाना डिक्रुझ मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. ...
कतरिना कैफ (Katrina Kaif) बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. २००३ साली तिने बूम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सुरूवातीला तिला खूप टीकेचा सामना करावा लागला होता. ...