शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कार्तिक त्यागी

उत्तर प्रदेशच्या या गोलंदाजानं 2017मध्ये प्रथण श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण, दुखापतीमुळे त्याला क्रिकेटला मुकावे लागले. पण, 2020च्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. त्यानं त्या स्पर्धेत 6 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 24 धावांत 4 विकेट्स घेतल्या. ब्रेट ली आणि विराट कोहली हे त्याचे आदर्श आहेत. भुवनेश्वर कुमार व प्रविण कुमार ज्या अकादमीतून शिकले त्याच विपिन वत्स यांच्याकडून कार्तिकने धडे गिरवले.  

Read more

क्रिकेट : धान्याची पोती उचलता उचलता कार्तिक घडला; जखमेवरील उपचारासाठी वडिलांनी विकली जमीन

क्रिकेट : IPL 2021: 'शर्ट-लेस' डान्स अन् संगकाराचे मोलाचे शब्द; राजस्थानचं ड्रेसिंग रुममध्ये 'रॉयल' सेलिब्रेशन, पाहा Video

क्रिकेट : IPL 2021, RR vs PBKS, Highlights: राहुल-मयांकची 'गट्टी', पण जमेना संघाची 'भट्टी'; राजस्थाननं अशी केली पंजाबची 'छुट्टी'!

क्रिकेट : MI vs RR Latest News : ब्रेट लीसारखं धावणं अन् इशांत शर्मासारखी शैली; कार्तिक त्यागीचे स्टार खेळाडूकडून कौतुक, Video