कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल 2019, मराठी बातम्या FOLLOW Karnataka lok sabha election 2019, Latest Marathi News Karnataka Lok Sabha Election Result & Winner 2019 Read More
कर्नाटक राज्य हे अनेक वर्षे ‘कॉँग्रेसचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जात होते. मात्र, २००७ मध्ये भाजपने या राज्यात विजय मिळवत दक्षिणेकडील राज्यात प्रवेश केला. ...
आज लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांना पराभव पत्करावा लागला आहे. ...
Karnataka Lok Sabha Election Results Live Vote Counting: आणीबाणी लादल्यानंतर आलेल्या विरोधी लाटेत इंदिरा गांधींना तेव्हा कर्नाटकने साथ दिली होती. ...
भाजप नेते सदानंद गौडा यांचा दावा; काँग्रेसचे अनेक आमदार संपर्कात ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच कर्नाटक काँग्रेसमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. ...
मोदी लाट असतानाही मागील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपच्या जागा घटल्या होत्या. यावेळी काँग्रेसने जनता दलाशी (सेक्युलर) आघाडी केली. ...
काँग्रेसला परत मिळवायचा आहे बालेकिल्ला; गतनिवडणुकीत भाजपने जिंंकल्या होत्या ११ जागा ...
मी राजकारणातून निवृत्त होणार नाही; पण मला पंतप्रधानपदाची इच्छा नाही. ...