सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था: प्रवासाचे अंतर वाढले दुप्पट-तिप्पट; खेडोपाडी-राज्य महामार्गावर हीच तºहा; नागरिक- वाहनधारकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार ...
निवडणुकीचा निकाल लागताच, संजयमामा शिंदे यांनी भाजपची वाट धरली आहे. अपक्ष आमदार शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दर्शविणारे पत्र सादर केले. त्यामुळे संजयमामा यांनी राष्ट्रवादीलाच मामा बनवल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. ...
Karmala Vidhan Sabha Election Results 2019: करमाळा विधानसभा मतदारसंघ; प्रत्येक फेरीला चढउतार : ५ हजार ४९४ मताधिक्य; शेवटच्या टप्प्यांमध्ये मामांनी मारली बाजी ...