शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

करिश्मा कपूर

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.

Read more

फिल्मी : 'झांझरियाँ' गाण्यावर सुनील शेट्टी-करिश्मा कपूर थिरकले, माधुरीने शिट्टी वाजवत दिली दाद

फिल्मी : Video: २७ वर्षांनी एकत्र आल्या 'निशा' आणि 'पूजा', माधूरी-करिश्माने केला भन्नाट डान्स

फिल्मी : मनीषा कोईरालाने नाकारला 'दिल तो पागल है', तिच्याजागी करिश्मा कपूरची लागली वर्णी, या मागचं कारण आलं समोर

फिल्मी : रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत

फिल्मी : 'टॉक्सिक' सिनेमात KGF स्टार यशच्या बहिणीची भूमिका साकारणार 'ही' बॉलिवूड अभिनेत्री!

फिल्मी : 'मनं जुळली, लग्नाची बोलणीही झाली, पण..'; करिश्माच्या आईमुळे मोडलं अक्षय खन्नाचं लग्न

फिल्मी : करिश्मा कपूरचं खरं नाव आहे भलतंच! इतक्या वर्षांपासून सगळेच करताएत चुकीचा उच्चार

फिल्मी : 'आता मागे वळून पाहते तेव्हा..'; करिअरविषयी करिश्मा कपूरचं मोठं विधान, व्यक्त केली खंत

फिल्मी : इंडस्ट्रीतील लोकांनी कायम करिश्माला कमीपणा दाखवायचा प्रयत्न केला; करीनाने केला खुलासा

फिल्मी : करिश्मासोबत शूट करताना सलमान होता दारुच्या नशेत; 'चल मेरे भाई' मधलं गाणं सुरु झालं अन...