शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

करिश्मा कपूर

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.

Read more

फिल्मी : रहस्यांच्या गाठी सोडणारी विचित्र प्रेम कहाणी; 'मर्डर मुबारक' सिनेमा पाहण्याआधी एकदा रिव्ह्यू वाचा

सखी : करिअरसाठी घरातून पळून गेलेल्या, घराच्यांची नाराजी ओढवून घेतलेल्या ७ अभिनेत्री- बघा आज काय करतात...

फिल्मी : 'आता मागे वळून पाहते तेव्हा..'; करिअरविषयी करिश्मा कपूरचं मोठं विधान, व्यक्त केली खंत

फिल्मी : इयत्ता सहावीत शिक्षणाला केला रामराम, अजय देवगणसोबत जोडलं गेलं होतं या अभिनेत्रीचं नाव

फिल्मी : इंडस्ट्रीतील लोकांनी कायम करिश्माला कमीपणा दाखवायचा प्रयत्न केला; करीनाने केला खुलासा

सखी : श्रीदेवी ते दीपिका पदुकोन- 'बेबी फर्स्ट' म्हणत करिअरच्या शिखरावर असताना प्रेग्नंट झाल्या 'या' अभिनेत्री

फिल्मी : करिश्मासोबत शूट करताना सलमान होता दारुच्या नशेत; 'चल मेरे भाई' मधलं गाणं सुरु झालं अन...

फिल्मी : हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये करिष्मानं दिलं लेक्चर, नेटकऱ्यांनी घेतली शाळा म्हणाले, 'हद कर दी...'

फिल्मी : दिग्गजांचा समावेश, सस्पेन्स, थ्रिल अन बरंच काही, netflix वर यादिवशी येणार 'मर्डर मुबारक'

फिल्मी : रितेश देशमुख, अजय देवगण ते करिना कपूर पर्यंत, या बॉलिवूड कलाकारांनी नावाचे स्पेलिंग बदलले