शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

अन्य क्रीडा : 75 years of independence : मिल्खा सिंग ते नीरज चोप्रा! ७५ वर्षांतील क्रीडा क्षेत्रातील भारताचा 'सुवर्ण' इतिहास, जाणून घ्या

क्रिकेट : Shoaib Akhtar on Virat Kohli: ७० शतकं ठोकणं म्हणजे 'कँडी क्रश' खेळण्याइतकं सोपं नाही; शोएब अख्तर विराट कोहलीच्या टीकाकारांवर संतापला

क्रिकेट : Kapil Dev Reaction on Arjun Tendulkar: आता अर्जुन तेंडुलकरची चर्चा बास करा आणि...; कपिल देव यांनी केलं मोठं विधान

क्रिकेट : IND vs SL, 2nd Test Live Updates : Jasprit Bumrah ची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी; वेंकटेश प्रसाद, जहीर खान यांच्यावरही पडला भारी

क्रिकेट : IND vs SL, 1st Test Day 2 Live Updates : Ravindra Jadejaने १९८६ सालचा कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला; भारताने धावांचा डोंगर उभारला

क्रिकेट : See Photo : सचिन तेंडुलकरची Ferrari ते कपिल देव यांची Porcshe; पाहा भारतीय संघाच्या कर्णधारांचं Car कलेक्शन

क्रिकेट : Virat Kohli vs Sourav Ganguly : एकमेकांकडे बोट दाखवण्यात काहीच अर्थ नाही, तुम्ही देशाचा विचार करा; कपिल देव यांचे खडे बोल

क्रिकेट : भारताच्या 'या' क्रिकेटपटूंनी आपल्या पत्नींकडून इंग्रजी शिकण्यासाठी केलं लग्न, वीरुनं केला खुलासा...

क्रिकेट : India vs England 4th test Live : उमेश यादवला मिळाली २१९ दिवसांनंतर संधी, विक्रमी कामगिरीनं पटकावलं कपिल देव, झहीर यांच्या स्पेशल क्लबमध्ये स्थान!

क्रिकेट : India vs England 2nd Test : विराट कोहलीनं ग्रेट क्लाईव्ह लॉईड यांचा विक्रम मोडला, लॉर्ड्सवर बाजी मारणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला!