Join us  

See Photo : सचिन तेंडुलकरची Ferrari ते कपिल देव यांची Porcshe; पाहा भारतीय संघाच्या कर्णधारांचं Car कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 4:07 PM

Open in App
1 / 10

भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज व माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्याकडे BMW 5-Series कार आहे.

2 / 10

सचिन तेंडुलकरकडे BMW i8, BW X6M, BMW M5, BMW M3 या कार आहेत. याशिवाय त्याच्याकडे Ferrari 360 Modena आणि Mercedes-Benz C63 AMG पण आहे.

3 / 10

भारताला 1983मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांच्याकडे Porsche Panamera ही कार आहे.

4 / 10

भारतीय संघाचा स्टायलिस्ट कर्णधार असलेल्या मोहम्मद अजहरुद्दीन कडे BMW 5-Series, Audi Q7, Honda CR-V आणि BMW 640i या गाड्या आहेत.

5 / 10

बंगाल टायगर सौरव गांगुलीकडे फोर्ड एंडेव्हर, मर्सिडीज बेंज सीएलके, होंडा सिटी आणि मर्सिडीज बेंज सी क्लास कार आहे.

6 / 10

राहुल द्रविडकडे ऑडी Q5, बीएमडब्लू 5 सीरीज और ह्यूंडायची टक्सन कार आहे

7 / 10

वीरेंद्र सेहवागकडे बेंटले कॉन्टिनेंटलसह बीएमडब्लू 7 सीरीज कार आहे

8 / 10

अनिल कुंबळेकडे फोर्डची एंडेव्हर आणि मर्सिडीज बेंज ई क्लास आहे.

9 / 10

महेंद्रसिंग धोनीकडे बाईक्सचं मोठं कलेक्शन आहे, पण त्याच्याकडे चारचाकी गाड्याही आहेत. त्याच्याकडे हमर, लँड रोव्हर फ्रीलैंडर 2, ऑडी Q7, पजेरो ते टोयोटा कोरोला या गाड्या आहेत.

10 / 10

विराट कोहलीकडे ऑडी R8 आणि त्याव्यतिरिक्त ऑडी A6 स्पोर्ट्स आणि टोयोटा फॉर्च्यूनर पण आहे.

टॅग्स :सचिन तेंडुलकरविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीकपिल देव
Open in App