भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
75 years of independence Top Achievements Of India In Sports : २०२२ हे भारताच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरं होतंय... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू आहे. १९४७ ते २०२२ या काळात भारतीयांनी अनेक ...
India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) पाच विकेट्स घेत भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्यांचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. ...
India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : रवींद्र जडेजाची शतकी खेळी, रिषभ पंत व आर अश्विन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला. भारताने ८ बाद ५७४ धावांवर पहिला डाव घोषित केला. ...
Indian Cricket Captains And Their Cars: भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांचे महागड्या कार्सवर असलेले प्रेम हे जगजाहीर आहे. प्रत्येकाकडे एकापेक्षा एक सरस कार्स आहेत. आपण फक्त टीम इंडियाच्या कर्णधारांच्या कार्सबद्दल बोललो तर नजर हटणार नाही. ...