शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : हात बांधलेले, तोंडावर कपडा...कपिल देव यांचे अपहरण? गंभीरने शेअर केला Video...

क्रिकेट : मोहम्मद शमी ऑन फायर! १६ वर्षानंतर भारतात नोंदवला गेला असा पराक्रम, ५ मोठे विक्रम

क्रिकेट : ... तर याची किंमत संपूर्ण टीमला मोजावी लागेल, Asia Cup पूर्वी कपिल देव यांचा इशारा

क्रिकेट : रोहित, विराट यांनी किती Domastic सामने खेळले? आशिया चषकापूर्वी कपिल देव यांनी टोचले कान

क्रिकेट : ८१ चेंडूंत शतक अन् पुढील ५० चेंडूंत डबल सेन्चुरी! पृथ्वी शॉने संपवली गांगुलीची 'दादा'गिरी!

भक्ती : Life Lesson: आयुष्यात नैराश्याला थारा देऊ नका; तुमचा आनंद तुम्हालाच शोधावा लागेल- कपिल देव 

क्रिकेट : जसप्रीत बुमराहवर वेळ वाया घालवतोय; कपिल देव यांचं धक्कादायक विधान

क्रिकेट : 'खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, पण ते स्वतःला सर्वज्ञानी समजतात', कपिल देव यांनी टोचले कान

क्रिकेट : भारतीय खेळाडूंना 'जास्त पैशामुळे' अहंकार चढलाय..., कपिल देव यांची बोचरी टीका

क्रिकेट : सामना गमाविण्यासाठी दाऊदने दिली होती टोयोटा कारची ऑफर!