शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : Kapil Dev: ...तर कर्णधार म्हणून सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे, कपिल देव यांनी रोहितला दिला मोलाचा सल्ला

क्रिकेट : IND vs AUS: कपिल देव यांच्या निवासस्थानी दिल्ली 'कसोटी' विजयाचे सेलिब्रेशन! पाहा PHOTO

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : रवींद्र जडेजा आशियात 'हिट' ठरला; पाकिस्तानच्या इम्रान खानचा मोठा विक्रम मोडला, कपिल देव यांनाही टाकले मागे, Video

क्रिकेट : IND vs AUS 1st Test : मी जाऊन त्याच्या कानाखाली खेचेन! कपिल देव अचानक टीम इंडियाच्या खेळाडूवर संतापले

क्रिकेट : भारत की ऑस्ट्रेलिया, कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी?; कपिल देव यांनी केलं भाकित

क्रिकेट : Kapil Dev On Team India: रोहित-कोहली वर्ल्डकप जिंकून देणार नाहीत, तुम्हाला..., कपिल देव यांचं मोठं विधान, काय म्हणाले वाचा...

क्रिकेट : ...तर खेळू नका, केळी विकण्याचे दुकान थाटा !

नवी मुंबई : कागद झाला, कपिल देव बनला 'कर्जत'कर; खरेदी केली एवढी मोठी जमीन

फिल्मी : कपिलला लोक म्हणायचे या काकूबाईशी काय लग्न करतोस; पत्नीने सांगितला तो अनुभव

क्रिकेट : IND vs SA: पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर भारताने एक अतिरिक्त फलंदाज खेळवावा - इरफान पठाण