शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : काय सांगता? आता कंगना राणौत उभारणार भव्य मंदिर, केले ट्विट

फिल्मी :  तूफानों की कमी नहीं इस नाव को...! शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’वर कंगनाची टिवटिव

फिल्मी : कंगनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, स्वत:च्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड अन् झाली ट्रोल....

फिल्मी : विरोधकांना कंगनाने दिलं फिल्मी स्टाइल उत्तर, म्हणाली - '...तर ७२ देशांचे पोलीस माझ्या मागावर असते'

फिल्मी : ए भाई, ई कंगना के कुछ न बुझाई!  भोजपुरी स्टार खेसारी लाल यादवच्या टीकेने कंगनाची सटकली

राष्ट्रीय : आता कॉंग्रेस खासदारानं कंगनाला डिवचलं, म्हणाले - 'हिमाचलचं सडलेले सफरचंद'

फिल्मी : जयललिता यांच्या पुण्यतिथीनिमित्त कंगना राणौतने वाहिली श्रद्धांजली, शेअर केले थलाइवीच्या सेटवरील फोटो

फिल्मी : चक दे फट्टे! कंगना रणौतसोबतच्या वादानंतर 'इतके' वाढले दिलजीत दोसांजचे फॉलोअर्स!

फिल्मी : ती कसली आली सीनिअर? म्हणत दिलजीतने घेतली कंगनाच्या फॅनची शाळा, काढली तिची अक्कल...

फिल्मी : मीका सिंहचा ड्रामा क्वीन कंगनाला सल्ला, 'अ‍ॅक्टिंग कर, इतकी देशभक्त कधीपासून जागी झाली'