शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : Kangana Ranaut: “दुसरा गाल पुढे करायला हिंमत लागते, आरोप करणारे भित्रट”; तुषार गांधींनी कंगनाला सुनावले

नागपूर : कंगनाला फार महत्व देऊ नये, तिची तितकी लायकी नाही : खासदार कृपाल तुमाने

राष्ट्रीय : Anita Bose: “महात्मा गांधी हे नेताजींसह अनेकांचे प्रेरणास्थान”; अनिता बोस यांचे कंगनाला प्रत्युत्तर

संपादकीय : आजचा अग्रलेख - कंगनाच्या शापाने गांधी कसा मरेल?

ठाणे : कंगणा राणावत यांच्या पोस्टरला भिवंडीत राष्ट्रवादी महिलांचे जोडो मारो आंदोलन

क्रिकेट : 'हार्दिक पांड्या म्हणजे क्रिकेटची 'कंगना रणौत'...'; आणखी एका वादावर चाहते भडकले!

फिल्मी :  हा सौम्य दहशतवाद...! ‘Two Indias’ प्रकरणानंतर वीर दासवर भडकली कंगना राणौत

फिल्मी : हा महामूर्खपणा; यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही...; मराठी निर्मात्याची जाहीर घोषणा

मुंबई : 'कंगनाचं ते विधान, देशात सुनियोजीतपणे गांधी, नेहरुंचं चरित्रहनन करण्याचं काम'

फिल्मी : Kangana Ranaut: “गांधींनी कधीही भगतसिंग, नेताजींना पाठिंबा दिला नाही, थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही”: कंगना रणौत