शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : कृषी कायदे रद्द होताच सोनू सूद, तापसीसह अनेक सेलिब्रिटींकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन; कंगना भडकली

महाराष्ट्र : त्याबद्दल आपल्याला शरम वाटत नाही का?; 'त्या' गीतावरून विक्रम गोखले संतापले

मुंबई : 'त्या' मुलीची अन् माझी ओळख नाही पण; विक्रम गोखलेंनी पुन्हा ठामपणे सांगितलं

फिल्मी : तर हा सुद्धा ‘जिहादी’ देश...! मोदींनी कृषी कायदे मागे घेताच भडकली कंगना राणौत 

मुंबई : कंगनाविरुद्ध काँग्रेस करणार देशद्रोहाच्या तक्रारी

नाशिक : अभिनेत्री कंगनाच्या निषेधार्थ मूक आंदोलन

महाराष्ट्र : २०१४ मध्ये मोदी जिंकले तेव्हा शिवसेनेनेही म्हटले होते ‘देश पुन्हा स्वतंत्र झाला’ भाजपाने थेट पुरावाच दाखवला

सखी : kangana ranaut Controversial Statement : दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही! कॉट्रोवर्सी क्विन कंगनानं आतापर्यंत केलीत 'ही' वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रीय : कोणाचे तळवे चाटून कंगनाला पद्मश्री मिळालाय, ते दिल्लीत सगळ्यांना माहित्येय

महाराष्ट्र : दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही,Kangana ranaut targets Mahatma Gandhi controversy