शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : मुंबईत येताच कंगनाला होम क्वारेंटाईन करणार, विमानतळावरच हातावर शिक्का मारणार महापौरांचा सक्त इशारा

राजकारण : “ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री अन् राऊत म्हणजे नॉटी बॉय” - भाजपा

राजकारण : “आम्ही विचार केला त्यापेक्षा जास्त ‘नॉटी’ आहेत”; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

मुंबई : कंगनाच्या पाली हिल कार्यालयावर होणार कारवाई; पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : कंगना रनौतच्या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून वादंग

राष्ट्रीय : कंगनाला सुरक्षा पुरवणं योग्यच, महाराष्ट्राबद्दलच्या वक्तव्याबाबत फडणवीस म्हणतात...

ठाणे : ‘महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या कंगनाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

क्राइम : ५० लाख पोलीस फंडाला दे अथवा माफी माग, कंगनाला माजी अधिकाऱ्याने पाठवली नोटीस

महाराष्ट्र : ड्रग प्रकरणी एनसीबीने कंगनाची आता स्वतःहून चौकशी करावी - सचिन सावंत

महाराष्ट्र : मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी कंगनावर कारवाई करा, प्रताप सरनाईकांची मागणी