शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : कंगनाच्या कार्यालयाबाहेर पालिका कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त; थोड्याच वेळात हातोडा पडणार?

राजकारण : “बात 'हरामखोरीची' निघाली तर 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेससोबतच सत्तेत बसलात ना?”

मुंबई : हरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी? राऊतांवर बोचरी टीका

राजकारण : देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच सामनामधून भाजपाला टोला

राजकारण : शिवरायांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान अन् अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार; कंगना राणौत भडकली

मुंबई : शिवसेनेसोबत वादाच्या पार्श्वभूमीवर कंगना राणौत आज मुंबईत येणार; जाणून घ्या कोरोना टेस्ट रिपोर्ट

फिल्मी : अबब..! कंगना राणौत दिवसाला घेते इतक्या कोटींचं मानधन, आकडा वाचून येईल भोवळ

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतला शिवसेनेशी पंगा नडणार; मुंबई महापालिकेने बजावली नोटीस

मुंबई : कंगनासह अर्णब गोस्वामीवर हक्कभंग; ठरावावर कामकाज सल्लागार समितीत निर्णय होण्याची अपेक्षा

फिल्मी : Y सिक्युरिटी मिळालेली पहिलीच बॉलिवूड सेलिब्रिटी ठरलीय कंगना; सुरक्षेचं कवच भेदणं कठीण!