शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

नाशिक : मनमाडला कंगनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

महाराष्ट्र : शरद पवार, उद्धव ठाकरेंची बैठक संपली; कंगनाबाबत झाला निर्णय

महाराष्ट्र : आता मी मरेन किंवा जगेन...; कंगनाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा धमकी

मुंबई : हे राज्याचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की बिहार निवडणूक प्रभारी?; जयंत पाटील यांचा खोचक सवाल

मुंबई : ... म्हणून कंगना राणौतला क्वारंटाईन करणार नाही, आयुक्तांचे स्पष्टीकरण

मुंबई : कंगना राणौत घाबरणारी नाही, उद्धव ठाकरे सरकारला याचं उत्तर मिळेल; बबिता फोगाट, Video

मुंबई : 'महापालिकेला मुंबईतले खड्डे बुजवता येत नाही, पण घरं तोडता येतात'

राजकारण : कंगना राणौतचा पुढचा 'निशाणा' ठरला; मुंबईत येताच गियर बदलला

महाराष्ट्र : कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई सूड बुद्धीने, आशिष शेलारांचा पालिकेसह सरकारवर हल्लाबोल 

फिल्मी : कंगनाचे ऑफिस तोडल्यानंतर आता तिच्या खारमधील फ्लॅटवर BMCचा डोळा