शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : कंगनाला मोठा दिलासा; कार्यालयावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती

राजकारण : Nitesh Rane : “कायद्यापुढे कोणीही मोठा नाही; BMC शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर कारवाई करणार का?”

मुंबई : Kangana Ranaut : ऑफिस पुन्हा बनेल, परंतु शिवसेनेची 'औकात' सर्वांना माहीत झाली; बबिता फोगाटची टीका

मुंबई : उद्यापासून रोज अनधिकृत बांधकामांची यादी पाठवणार, कारवाईसाठी पाठपुरावा करणार

फिल्मी : See Pics : कंगना राणौतचे ‘स्वप्न’ भंगले, मुंबई पालिकेने पाडले ऑफिस

फिल्मी : असं होतं कंगनाचं ऑफिस...ज्यावर केली BMCने कारवाई

राजकारण : 'हे बाबरचं सैन्य', कंगनाचा शिवसेनेवर बाण; ऑफिसचं तोडकाम पाहून म्हणाली 'पाकिस्तान'

मुंबई : आज पुन्हा राम मंदिर उद्ध्वस्त होतंय; कंगनाकडून ठाकरे सरकारची तुलना बाबराशी

मुंबई : कंगनाला मुंबई महानगरपालिकेचा दणका; कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईस सुरुवात

फिल्मी : कंगना रनौतला दणका, नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमटोग्राफरने सोडला तिचा सिनेमा!