शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : कंगनाची आगपाखड, तर शिवसेनेचे मौन; मनपाकडून कारवाईचे समर्थन

राष्ट्रीय : 'माझी पण इच्छा आहे, माझ्या नावावर अशी बिल्डींग कुणीतरी करावी'

फिल्मी : इंटरनेटवर गेल्या काही दिवसांत मोस्ट सर्चेबल ठरल्या 'या' दोन अभिनेत्री, या दोघांमुळे इतर राहिले दुर्लक्षित

मुंबई : Video : 'बाबासाहेबांच्या संविधानाचा मला अभिमान, आपले आशीर्वाद हवेत'

महाराष्ट्र : कंगना भाजपा किंवा रिपाईत आल्यास स्वागत; रामदास आठवलेंनी सांगितला चर्चेचा तपशील

राष्ट्रीय : कंगनाच्या आईची मोठी घोषणा, आम्ही भाजपाचे झालो

फिल्मी : स्वप्नांची राखरांगोळी, ‘उद्धवस्त’ऑफिसामध्ये पोहोचली कंगना, See Pics

अहिल्यानगर : शिवसेनेने जाळली कंगनाची प्रतिमा,चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही,शहर शिवसेनेचा इशारा

राष्ट्रीय : शिवसेना-कंगना वादात आठवलेंची उडी, केंद्रीयमंत्री थेट अभिनेत्रीच्या घरी

फिल्मी : In Pics: ‘पंगा गर्ल’ कंगना राणौतकडे आहे 100 कोटींची संपत्ती, जाणून घ्या वर्षाची कमाई