शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : मुंबईहून चंदीगडला परताच अभिनेत्री कंगना राणौत झाली क्वारंटाईन, पुन्हा होणार covid-19 टेस्ट

फिल्मी : तर ती मला क्लॅप बॉय बनवेल...! कंगना राणौतबद्दल बोलले विक्रम भट

राजकारण : बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र; खासदार जया बच्चन यांनी कंगना राणौतला फटकारलं

राष्ट्रीय : Y दर्जाच्या सुरक्षेवर होतोय लाखोंचा खर्च? वकिलाच्या प्रश्नाला कंगना राणौतने दिलं असं उत्तर

मुंबई : '...म्हणून माझ्यावर मुख्यमंत्री ठाकरेंचा राग', हिमाचल प्रदेशला पोहोचताच कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

राजकारण : फडणवीस मुख्यमंत्री असते, तर सुशांत प्रकरणाचा तपास नीट झाला असता; कंगनाची 'मन की बात'

राजकारण : बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनची माहिती न देताच 'ड्रामा क्वीन' का परतली?; काँग्रेसचा कंगनावर निशाणा

राजकारण : महाराष्ट्रावर टीका सोपी, बिहार सुधारणे कठीण | NCP Rohit Pawar on Chirag Paswan

राजकारण : हाच माझा सर्वात मोठा गुन्हा; घरी परतलेल्या कंगनाचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

राष्ट्रीय : कंगना ड्रग्सची माहिती न देता गावी का परतली? Sachin Sawant On Kagana Ranaut