शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : मुंबईत हे काय ‘गुंडाराज’ सुरु आहे? कंगनाने पुन्हा केले ठाकरे सरकारला लक्ष्य

फिल्मी : बाबो! कंगनाने मैत्रिणीच्या बॉयफ्रेन्डला केलं होतं पहिलं किस, म्हणाली - विचित्र होता तो अनुभव...

फिल्मी : कंगना रणौतने शेअर केला ग्लॅमरस फोटो, फोटोसोबतच कॅप्शनही आहे अधिक इंटरेस्टींग....

मुंबई : कंगना रनौत बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाईत काळेबेरे, BMC ने नियम मोडले

फिल्मी : Bollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News

फिल्मी : सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही'

मुंबई : 'हरामखोर' कुणाला म्हटलं होतं? संजय राऊत यांनी सांगावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश

फिल्मी : बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का? ज्योतिष्यांनी मांडली कुंडली

मुंबई : तळमजल्यावरील अन्य बांधकाम का तोडले?

फिल्मी : मला धमकावलं गेलं, तेव्हा अनुष्का गप्प बसलीस, पण आता...; कंगना राणौतनं झापलं