शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : कंगना-बीएमसी प्रकरणात न्यायालयाने राखून ठेवला 'निकाल'

फिल्मी : थलायवीच्या सेटवरचे कंगना राणौतचे फोटो आले समोर, दिवंगत मुख्यमंत्री जयललितांच्या गेटअपमध्ये दिसली अभिनेत्री

राष्ट्रीय : Hathras gangrape : 'हाथरसमधील 'त्या' मुलीवर बलात्कार करणारे नटीबाईचे भाईबंद आहेत का?'

फिल्मी : कंगनाला प्रसून जोशीचा सपोर्ट, म्हणाले - ती खरं बोलत आहे, निरर्थक बनवू नका...

फिल्मी : कंगना रणौतने शेअर केला सेल्फी, म्हणाली - आजचा दिवस खूप खास आहे, आशीर्वाद द्या...

फिल्मी : देवेंद्र फडणवीस यांनी केलं कंगनाचं कौतुक | Devendra Fadnavis On Kangana Ranaut | Maharashtra News

फिल्मी : Hathras Case : उद्धव ठाकरेंना चॅलेंज देणारी कंगना हाथरस केसवरून CM योगींबाबत म्हणाली...

फिल्मी : कंगना रणौतला गावात 'जोकर' म्हणत होते लोक, सांगितले - तिला पाहून का हसत होते लोक....

मुंबई : उच्च न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना खडसावले

मुंबई : कंगनाच्या विधानाशी सहमत नाही, पण ही बोलण्याची पद्धत आहे का?; हायकोर्टाने संजय राऊतांना सुनावलं