शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : काय तर म्हणे, १६ व्या वर्षीच होते डिप्रेशनमध्ये, आमिर खानची लेक इरा खानवरही कंगणाने साधला निशाणा

महाराष्ट्र : 'बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय', कंगना राणौतची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

फिल्मी : बोंबला! आता गायीला मिठी मारून स्ट्रेस दूर करण्यासंबंधी रिसर्चवर भडकली कंगना, पण का भौ?

फिल्मी : हे ‘किएटीव्ह’ दहशतवादी...! कंगना राणौत आता ‘जाहिराती’वर नाराज

फिल्मी : कंगनानंतर शर्लिन चोप्राने साधला दीपिका पादुकोणवर निशाणा, म्हणाली-करून देतात डिप्रेशनचे नारा

फिल्मी : हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायकने शेअर केला होता देवी लक्ष्मीचा फोटो, कंगना म्हणाली - आपल्याकडे तर...

मुंबई : ‘’बॉलिवूड ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार,’’ कंगना राणौतचा पुन्हा एकदा वार

मुंबई : Mumbai Electricity: कंगनाचे पुन्हा टीकास्त्र, वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर शेअर केला राऊतांचा 'तो' फोटो

फिल्मी : 'जयललिता' यांच्या लूकमध्ये अशी दिसणार कंगणा राणौत, तुमचीही हटणार नाही नजर

मुंबई : 'आरे' निर्णयावरुन कंगनाची सरकारवर टीका, गतवर्षी मी 1 लाख झाडं लावली, पण...