कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut claims in the High Court : कंगनाने ट्विटद्वारे काहीच चुकीचे केले नाही, असे कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाला सांगितले. ...
काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशामधील बैतूल जिल्ह्यातील सारणी येथे शूटिंग स्थळ असलेल्या कोल हॅन्डलिंग प्लांटच्या गेटवर कंगनाविरोधात जबरदस्त आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि वाटर कॅननचा व ...