शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : आम्ही तर अख्खे आयुष्य मशिदीत घालवू...! क्रिकेटपटू शाकिबच्या काली दर्शनाच्या वादावर बोलली कंगना राणौत

फिल्मी :  दिवाळीत फटाके बंदीवर कंगना राणौत बोलली; म्हणाली, मग नाताळ आणि ईदला... 

फिल्मी : दिवाळीत कंगना राणौतने नव्या वहिनीचे केले घरी स्वागत, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा!

राजकारण : Sanjay Raut: “मुंबईत अनेक अनधिकृत बांधकाम; काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, अन्यथा...

फिल्मी : कंगनाने भावाच्या लग्नात खर्च केले इतके कोटी रुपये, आकडा पाहून उडेल तुमची झोप

फिल्मी : Diwali 2020: अंकिता लोखंडेचा समोर आला फेस्टिव्ह लूक, पहा तिचे स्टायलिश फोटो

फिल्मी : भावाच्या लग्नात कंगना राणौतने राजस्थानी ढोलच्या तालावर लगावले ठुमके, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : SEE PICS : कंगना राणौतच्या भावाच्या लग्नाचा थाट, असे केले नव्या सुनेचे स्वागत

मुंबई : Video : वेलकम बॅक डियर फ्रेंड, अर्णब गोस्वामींना जामीन मिळताच कंगनाचा डान्स

मुंबई : कंगना रनाैत म्हणते, मी भावाच्या लग्नात व्यग्र; धार्मिक तेढ ट्विट प्रकरण