शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : कंगना रनाैत प्रकरण - आम्ही कुठे कमी पडलो ते तपासणार

राजकारण : ठाकरे सरकारने, वैयक्तिक सुडाने पेटून मुंबई महापालिकेला तोंडघशी पाडले

मुंबई : कंगना राणावतला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी

राजकारण : ठाकरे सरकारने सद्सदविवेक बुद्धी गहाण ठेवली का? देवेंद्र फडणवीस कडाडले

फिल्मी : 'जे माझ्यावर हसले त्यांचे धन्यवाद', कंगनाने टिकाकारांना टोमणा मारत विजयाचा आनंद केला साजरा

मुंबई : कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई नियमानुसारच; महापौर किशोरी पेडणेकर ठाम

महाराष्ट्र : अर्णब पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचं थोबाड फुटलं, ...तोंड काळं झालं; भाजपची जहरी टीका

मुंबई : स्वत:ला आवरा; कंगना राणौतला हायकोर्टाची समज

मुंबई : कंगनाचं ऑफिस तोडण्याची कारवाई अवैध; हायकोर्टाने मुंबई महापालिकेला झापलं

फिल्मी : संजय दत्तला भेटण्यासाठी हॉटेलवर गेली कंगना, फोटो पाहून आपसात भिडले तिचे फॉलोअर्स!